रविवारी सूर्याला अर्घ्यदानाचे विशेष महत्त्व आहे. रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून लाल फूल, तांदूळ टाकावे. त्यानंतर सूर्य देवाच्या मंत्राचा जप करावा. जप करताना भांड्यातले पाणी अर्पण करावे. अशाप्रकारे अर्घ्यदान केल्यास सूर्य देव खूश होतात आणि व्यक्तिला दीर्घयु, धन, धान्य, पुत्र, यश, विद्या आणि सौभाग्य प्रदान करतात.
#Sundaypuja #Sunpooja #Moneymaking #Vastutipsformoney

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा